Life is like a painting of which you are the
painter.
Life is like a painting. And You are the
Painter. So You will decide what colors you want in the painting.
It is said that Painting of life is
decided. But NO. It is not correct. Believe in yourself. Have faith in
yourself.
जीवन एका चित्राप्रमाणे आहे आणि चित्रकार तू आहेस. तुला ठरवायचं कोणते रंग तुझ्या चित्रात तुला हवेत ते. असं म्हणतात कि जीवनाचं चित्र हे ठरलेलं असत. पण नाही ते बरोबर नाही, तुझ्यावर विश्वास ठेव , भरवसा ठेव.
You are the creator. Painting of
your life depends upon what colors you pour in it. Grey or all other colors.
Colors of Pain or Colors of Strength. Colors of Guilt or Colors of voice. Colors
of sadness or Colors of glitter. Colors of mourning or Colors of dignity. Colors
of happiness or Colors of Gloomy. Colors of Blue or Colors of Guts and Courage.
तूच आहेस निर्माता. तुझ्या चित्राचा. तुझ्या जीवनाचे हे चित्र अवलंबून आहे तू जे रंग तुझ्या चित्रात भरणार त्यावर. राखाडी कि बाकीचे सगळे रंग त्यावर. दुःखाचे रंग कि शक्तीचे. अपराधाचे कि भाष्य करण्याचे, व्यक्त होण्याचे, वाईट वाटण्याचे कि चमक असलेले, सुतकी कि गौरवाचे, आनंदाचे कि खिन्नतेचे, निराशेचे कि हिम्मत आणि धैर्याचे.
Select your own colors. Select your own
Strokes. Make your own Painting. If ever Painting is already done. Keep a
Courage to CHANGE it whenever it is required. And design it, Create it as you
want it.
तू ठरव तुझे रंग. तू ठरव तुझे रंगांचे फटकारे. बनव तुझं स्वतःच चित्र. जरी चित्र आधीच तयार असल, तरी ते बदलण्याची हिम्मत ठेव जेव्हाही तुला गरज पडेल तेव्हा. आणि नवीन रचना नवीन नक्षी बनव जशी तुला हवी आहे तशी.
Do not loose Hope and Smile. Do not
forget the colors of thanking. Just thank and move forward. Thank life which is
already over. Because of our past, we learn a a a lot in our life. Just Grace
the learning. And move forward.
फक्त उमेद आणि हास्य लोप पावू देऊ नकोस. धन्यवाद द्यायला विसरू नकोस. धन्यवाद दे आणि पुढील मार्गक्रमण चालू ठेव. जे आधीच तुझ्या जीवनात आहे त्या चित्राला धन्यवाद दे. आपल्या भूतकाळामुले आपण आपल्या जीवनात खुउउउपच शिकतो. त्या भूतकाळालाही धन्यवाद दे आणि चल पुढे.
And also do not forget to add a small
window of light in your painting.
आणिक एक .... एक गोष्ट विसरू नकोस एक छोटी प्रकाश पाझरणारी खिडकी त्या चित्रात असू दे.
Have a look at both the paintings up and down.
Which one or more than one you want. The things you want think about them
consistently. You will get the same feelings. And you will start adding those
colors in your painting. With all those colors add all those actions. Which
will take you to your own marvelous journey. This will be your journey. Select
it. Be there to live every moment of your own selection now onwards. Enjoy the
process. Remember the colors of support are just a receiver away. :)
ह्या लेखातील कोणते चित्र तुला हवे आहे चारही चित्र नीट बघ. एक निवडायचं कि एकापेक्षा जास्त ते तू ठरव. तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचा सतत विचार करत राहा, तुला अगदी तसंच वाटत राहील आणि तशाच भावना तुझ्यात उत्पन्न होत राहतील. आणि ते रंग तू तुझ्या चित्रात भरशील. मग तू त्या रंगांबरोबरच तू ते विचार कधी प्रत्यक्षात आणशील ते तुझं तुलाही समजणार नाही. आणि ते रंग, त्या भावना, ते विचार, आणि त्या कृती तुला एका वेगळ्या सुंदर प्रवासाला नेतील. तो तुझा स्वतःचा प्रवास असेल. त्यात तू निवड कर. त्या प्रवासातील क्षण जग. आताही आणि पुढेही. ह्या प्रक्रियेचि मजा घे. लक्षात असू दे कि मदतीचे रंग हे फक्त एका दूरध्वनी पलीकडे आहेत. :)
Life is like a Painting. But it changes when
you choose appropriate colors. Design it with Appropriate Colors. Add a
window of light. And just bring it into present to live it. YOU CAN DO IT.
आपलं जीवन हे चित्राप्रमाणेच आहे. पण ते बदलू शकत तेव्हाच जेव्हा तू नवीन योग्य रंगांची निवड करशील. नवीन नक्षी कर तुझ्या नव्याने निवडलेल्या त्या योग्य रंगांनी त्यात एक तेजाची खिडकी पण असू दे. आणि ते प्रत्यक्ष जीवनात जग.
तूला हे नक्की करता येईल.
Author
Arati Suryawanshi
9/8/14 edited 28/5/20